आर्ट सोसायटी

सुसंस्कृत समाजमानस घडवण्यासाठी,
कला भान, कला आणि कला दान या त्रिदलाची गरज ...

'डोंबिवलीकर' - एक सांस्कृतिक परिवार
हे केवळ सांस्कृतिक मासिक नव्हे,
हे केवळ आदर्श डोंबिवलीकर सन्मान सोहळ्याचे व्यासपीठ नव्हे,
हे केवळ गुणवंत डोंबिवलीकरांना चमकावणारे कॅलेंडर नव्हे,
ही काही डोंबिवलीतील कलाकारांना निरुद्देश एकत्र आणणारी चळवळ नव्हे,

हा प्रयोग आहे कलावंतांच्या सांस्कृतिक साक्षरतेचा ...
कलाकारांच्या कलासापेक्ष मानसिकतेला आकार देण्याचा...
कलावंतांमधील विश्वबंधुतेला एका कातरक्षणी सत्यात उतरविण्याचा ...

आर्ट सोसायटी Participation form

Some of Dombivlikar Magazines & Diwali Ank
Testimonials
  • गेली २२ वर्षे मी व्यवसाय करत आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून माझा उद्योग लोकांसमोर पोचल्याने समाधान वाटत असून माझ्या कष्टाचे चीज झाले आहे. डोंबिवलीतील उद्योजकांचा समग्र संग्रह या कॅलेंडरमध्ये बघायला मिळत आहे. नवीन उद्योजकांना हे कॅलेंडर प्रेरणादायी ठरेल. डोंबिवलीकरचे हे कॅलेंडर हा अभिनव प्रयोग आहे.

    कष्टाचे चीज- मनोज क्षीरसागर
  • डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवारचा दिनदर्शिकेचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. डोंबिवलीतील सर्व उद्योजकांना या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे. या उद्योजकांना याचा निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने उद्योगाचा प्रसार होत आहे. सर्व शहरांनी " डोंबिवलीकर " चा आदर्श घेऊन असा प्रयोग केला पाहिजे असे वाटते.

    सर्वांनी प्रयोग करावा- जयंत फलके
  • हा अंक खरच सर्वांग सुंदर होता.छपाई,कागद, मांडणी उच्च कोटीची. सर्व संबधितांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही.या अंकातून खूप चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली .

    श्री अजित खैरनारएक वाचक

Our Well Wisher Advertisers